Gram Ujala Yojana – गरीब व कष्टकऱ्यांच्या घरात प्रकाश आणणारी सरकारची ‘ही’ मोठी योजना तुम्हाला माहित आहे का ?

ग्रामीण भागात मोठया प्रमाणात गरीब व कष्टकरी वर्ग राहतो. या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकार कडून विविध योजना राबविल्या जातात. प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजना ( PM Gram Ujala Yojana) यातीलच एक योजना आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या विजबिलात बचत व्हावी व विजेची कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी ही योजना सुरू केली आहे. 1 मे 2015 रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली होती.

Gram Ujala Yojana | प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजना

प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजना विजेची व पैशाची बचत होण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली योजना आहे. एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमार्फत भारत सरकार ( Central Government)  ही योजना चालवते. या योजनेअंतर्गत भारतातील ग्रामीण भागातील फक्त 10 रुपये प्रति बल्ब दराने 7 व 10 वॅट चे बल्ब दिले जातात. तसेच प्रत्येक कुटुंबाला चार ते पाच एलईडी बल्ब चा लाभ मिळतो.

Benifits of Gram Ujala Yojana | ग्रामीण उजाला योजनेचे फायदे

1) पंतप्रधान ग्रामीण उजाला योजनेमुळे ग्रामीण भागातून एलईडी बल्बच्या मागणीला वेग येईल.

2) यामुळे कार्बन उत्सर्जनात वार्षिक 7.65 दशलक्ष टनांची घट होईल.

3) परिणामतः मोठया प्रमाणावर पर्यावरण संरक्षण होईल.

4) या योजनेतून 9325 कोटी युनिट्स वार्षिक वीज बचत होईल.

5) ग्रामीण उजाला योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या वीजबिलात  बचत होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

6) तसेच ग्रामीण भागात विजेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी देखील या योजनेचा फायदा होणार आहे.

Gram Ujala Yojana Eligibility criteria | उजाला योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक असतात. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत.

उजाला योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता निकष खालीलप्रमाणे

  • फक्त भारतीय (Only Indians) नागरिकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • वीज वितरण कंपनीचे ग्राहक असलेल्या सर्व घरगुती कुटुंबांना प्रधानमंत्री Gram Ujala Yojana चा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

Important Documents for Gram Ujala Yojana | प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1) आधार कार्ड

2) रहिवासी असल्याचा पुरावा

3) मोबाईल नंबर

4) पासपोर्ट साईझ फोटो

याशिवाय उजाला योजनेअंतर्गत बल्ब खरेदी करताना काही कागदपत्रे लागतात. यामध्ये वीज बिलाची प्रत व सरकारी अधिकृत आयडी यांचा समावेश होतो.

प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

प्रधानमंत्री Gram Ujala Yojana चा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी ऑफलाईन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

Online application for Gram Ujala Yojana | उजाला योजनेसाठी ऑनलाइन अर्ज

प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ग्रामीण उजाला योजनेच्या वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे.

1) यासाठी http://ujala.gov.in यावर क्लिक करा.

2) यानंतर वेबसाईटच्या मुखपृष्ठावर दिसणाऱ्या ‘Apply Now’ या पर्यायावर क्लिक करा.

3) आता उजाला योजना 2021 चा अर्ज तुमच्यासमोर उघडला जाईल.

4) यामध्ये तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल.

नाव

वडिलांचे नाव

पासपोर्ट आकाराचा फोटो

वडिलांचे नाव

कायमचा पत्ता

5) ही माहिती भरल्यानंतर ‘submit’ या पर्यायावर क्लिक करा.

Offline Application for Gram Ujala Yojana | उजाला योजनेसाठी ऑफलाईन नोंदणी

1) प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ग्रामीण उजाला योजनेच्या वेबसाईटवर जाने आवश्यक आहे.

2) वेबसाईटवरील मुखपृष्ठावर आपले राज्य व जिल्हा निवडल्यास तेथे उजाला योजनेअंतर्गत बल्ब वितरित करणाऱ्या महावितरण च्या कार्यालयांची यादी दिसेल.

3) यातील आपल्या जवळचे ठिकाण निवडून आपल्या कागदपत्रांसहित कार्यालयास भेट देऊन अर्ज करावा.

‘या’ कारणांमुळे ग्राम उजाला योजना ग्रामीण भागात अधिक प्रसिद्ध आहे.

  • अवघ्या दहा रुपयांत मिळणारा बल्ब
  • वीजबिलात बचत

ग्रामीण भागातील कोणत्याही सामान्य नागरिकाला वीजेवर खर्च करणे तसे अवघडच जाते. या परिस्थितीत सरकारने योग्य तो विचार करत ग्राम उजाला योजना सुरू केली. या योजनेमुळे लोकांना अगदी कमी दरात म्हणजे दहा रुपयांत एलईडी बल्ब मिळू लागले. यामुळे ग्रामीण भागात एलईडी बल्बच्या वापरात घट झाली. याचा परिणाम असा झाला की एलईडी बल्बच्या वापराने वीजबिल कमी येऊ लागले. या योजनेमुळे ग्रामीण भागातील वीजबिलात जवळजवळ १५,९६० कोटी रुपयांची

कोटी रुपयांची बचत होत आहे.  तसेच एलईडी बल्बच्या वापराने दरवर्षी सुमारे 72 कोटी युनिट विजेच्या वापरात घट झाली आहे. यामुळे ही योजना ग्रामीण भागातील लोकांच्या पसंतीस उतरलेली योजना आहे.

Gram Ujala Yojana योजने अंतर्गत मिळणारे एलईडी बल्ब

उजाला योजनेअंतर्गत अत्यंत माफक दरात मिळणारे एलईडी बल्ब हे सामान्य इनकँडेसेंट बल्ब (गोल आकारातील बल्ब) पेक्षा ५० पच अधिक टिकाऊ आहेत.

याशिवाय प्रकाशाच्या बाबतीत देखील हे बल्ब अधिक फायदेशीर आहेत.

प्रश्न तुमचे उत्तर आमचे

Gram Ujala Yojana योजनेसाठी कसा अर्ज करावा ?

उत्तर : प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेसाठी ऑफलाईन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागतो.

प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

उत्तर : प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ग्रामीण उजाला योजनेच्या वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे.

1) यासाठी http://ujala.gov.in यावर क्लिक करा.

2) यानंतर वेबसाईटच्या मुखपृष्ठावर दिसणाऱ्या ‘Apply Now’ या पर्यायावर क्लिक करा.

3) आता उजाला योजना 2021 चा अर्ज तुमच्यासमोर उघडला जाईल.

4) यामध्ये तुम्हाला नाव, वडिलांचे नाव, पासपोर्ट, आकाराचा फोटो, वडिलांचे नाव, कायमचा पत्ता ही माहिती भरावी लागेल.

5) ही माहिती भरल्यानंतर ‘submit’ या पर्यायावर क्लिक करा.

प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

उत्तर:  1) प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी Gram Ujala Yojana च्या वेबसाईटवर जाने आवश्यक आहे.

2)  वेबसाईटवरील मुखपृष्ठावर आपले राज्य व जिल्हा निवडल्यास तेथे उजाला योजनेअंतर्गत बल्ब वितरित करणाऱ्या महावितरण च्या कार्यालयांची यादी दिसेल.

3) यातील आपल्या जवळचे ठिकाण निवडून आपल्या कागदपत्रांसहित कार्यालयास भेट देऊन अर्ज करावा.

Gram Ujala Yojana साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

उत्तर : आधार कार्ड, रहिवासी असल्याचा पुरावा, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईझ फोटो ही महत्त्वाची कागदपत्रे प्रधानमंत्री उजाला योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक आहेत. याशिवाय उजाला योजनेअंतर्गत बल्ब खरेदी करताना काही कागदपत्रे लागतात. यामध्ये वीज बिलाची प्रत व सरकारी अधिकृत आयडी यांचा समावेश होतो.

प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजना का सुरू करण्यात आली ?

उत्तर : वीजबिल कमी करून ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात वाढ करणे व ग्रामीण भागात विजेची कार्यक्षमता वाढविणे या उद्देशाने प्रधानमंत्री Gram Ujala Yojana सुरू करण्यात आली.

Gram Ujala Yojana चा फायदा कोणाला व काय आहे ?

उत्तर : 1) ग्रामीण उजाला योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या वीजबिलात  बचत होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

2) तसेच ग्रामीण भागात विजेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी देखील या योजनेचा फायदा होणार आहे.

3) पंतप्रधान ग्रामीण उजाला योजनेमुळे ग्रामीण भागातून एलईडी बल्बच्या मागणीला वेग येईल.

4) यामुळे कार्बन उत्सर्जनात वार्षिक 7.65 दशलक्ष टनांची घट होईल.

5) परिणामतः मोठया प्रमाणावर पर्यावरण संरक्षण होईल.

6) या योजनेतून 9325 कोटी युनिट्स वार्षिक वीज बचत होईल.

उजाला योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता निकष कोणते आहेत ?

उत्तर : फक्त भारतीय नागरिकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच वीज वितरण कंपनीचे ग्राहक असलेल्या सर्व घरगुती कुटुंबांना प्रधानमंत्री Gram Ujala Yojana चा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजना नक्की काय आहे ?

उत्तर : प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजना विजेची व पैशाची बचत होण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली योजना आहे. एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमार्फत भारत सरकार ही योजना चालवते. या योजनेअंतर्गत भारतातील ग्रामीण भागातील फक्त 10 रुपये प्रति बल्ब दराने 7 व 10 वॅट चे बल्ब दिले जातात. तसेच प्रत्येक कुटुंबाला चार ते पाच एलईडी बल्ब चा लाभ मिळतो.

उजाला योजना का सुरू करण्यात आली ?

उत्तर : ग्रामीण भागातील लोकांच्या विजबिलात बचत व्हावी व विजेची कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

ग्राम उजाला योजनेला अधिक पसंती का आहे ?

ग्रामीण भागातील कोणत्याही सामान्य नागरिकाला वीजेवर खर्च करणे तसे अवघडच जाते. या परिस्थितीत सरकारने योग्य तो विचार करत ग्राम उजाला योजना सुरू केली. या योजनेमुळे लोकांना अगदी कमी दरात म्हणजे दहा रुपयांत एलईडी बल्ब मिळू लागले. यामुळे ग्रामीण भागात एलईडी बल्बच्या वापरात घट झाली. याचा परिणाम असा झाला की एलईडी बल्बच्या वापराने वीजबिल कमी येऊ लागले. या योजनेमुळे ग्रामीण भागातील वीजबिलात जवळजवळ 250 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. तसेच एलईडी बल्बच्या वापराने दरवर्षी सुमारे 72 कोटी युनिट विजेच्या वापरात घट झाली आहे. यामुळे ही योजना ग्रामीण भागातील लोकांच्या पसंतीस उतरलेली योजना आहे.

उजाला योजनेअंतर्गत मिळणारे एलईडी बल्ब कसे असतात ?

उत्तर : उजाला योजनेअंतर्गत अत्यंत माफक दरात मिळणारे एलईडी बल्ब हे सामान्य इनकँडेसेंट बल्ब (गोल आकारातील बल्ब) पेक्षा ५० पच अधिक टिकाऊ आहेत. याशिवाय प्रकाशाच्या बाबतीत देखील हे बल्ब अधिक फायदेशीर आहेत.

प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजना कधी सुरू करण्यात आली ?

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2015 रोजी या योजनेची घोषणा केली होती .

प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेसाठी लाभार्थी भारतीय असणे आवश्यक आहे का ?

उत्तर : होय.  प्रधानमंत्री Gram Ujala Yojana Maharashtra चा लाभ घेण्यासाठी लाभार्थी भारतीय असणे आवश्यक आहे.

ग्रामीण उजाला योजने अंतर्गत एका कुटुंबाला किती बल्ब मिळतात ?

उत्तर : ग्रामीण उजाला योजने अंतर्गत एका कुटुंबाला चार ते पाच बल्ब मिळतात.

या लेखातून आम्ही तुम्हाला Gram Ujala Yojana विषयी संपूर्ण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या सारख्याच नवनवीन आणि उपयुक्त माहितीचा लाभ घेण्याकरिता https://schemeofgovernment.com/ या संकेतस्थळाला अवश्य भेट देत राहा.

Sharing Is Caring

Leave a Comment