Independence Day Quotes in Marathi – 75th Independence Day wishes | स्वातंत्र्य दिन 2022

Independence Day Quotes in marathi

नमस्कार मित्रांनो या वर्षी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन बरोबर ७५ वर्षे पूर्ण झाली. आपण सर्वच भारताचे नागरिक हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो. इंग्रजांच्या अमानुष छळाला संपूर्ण भारत त्रासून गेला होता. कोणीतरी इंग्रजां विरोधात आवाज उठवण्याची गरज होती. यातूनच ब्रिटिशां विरोधात अनेक चळवळी जन्म घेवू लागल्या. आपल्या क्रांतिवीरांच एकच लक्ष्य होतं ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे

इंग्रजांना आपल्या देशातून तडीपार करण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, स्वातंत्रवीर सावरकर, सेनापती बापट, मंगल पांडे, मदनलाल धिंग्रा, सुभाषचंद्र बोस, भगत सिंघ, सुखदेव, राजगुरू यांसारख्या अनेक शूरवीरांनी आपल्या जीवाची पर्वा करता इंग्रजांविरोधात बंड उठविले. या सर्वांच्या प्रयत्नाने अखेरीस १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला

आजही आपला देश स्वतंत्र झाला असला तरी नव युगातील बंडखोरी विरोधात लढत देत आहे. भारतातील नौदल, वायुदल, सैन्यदल आणि इंटेलिजन्स एजंसी आपल्या देशाचे रक्षण करण्याकरिता जिवाची बाजी लावतात. या सर्वांच्या त्यागाचे आणि शूरतेचे योगदान लक्षात ठेवण्याकरिता आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो.   

आजच्या Independence Day Quotes in Marathi या लेखातून आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिवस २०२२ विषयी काही ओव्या सांगणार आहोत. या काव्यांतून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहू. तुम्ही Independence Day Quotes in Marathi यामधील ओव्या तुमच्या  व्हाट्सअँप स्टेटस वर सुद्धा अपलोड करू शकता.

 

Independence Day Quotes in Marathi

शिवरायांच्या दृढ वज्राची

         सह्याद्रीच्या हृदयाची…

दर्या खवळे तिळभर न ढळे

         कणखर काठी झेंड्याची…

Independence Day Quotes in marathi


स्वातंत्र्य दिनाच्या अनेक शुभेच्छा

Happy 75th Independence Day

देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो

आणि या देशाचे आपण देणे लागतो

~ वीर सावरकर

Independence Day Quotes in marathi


स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

Independence Day Marathi quotes

स्वराज्य तोरण चढे

गर्जती तोफांचे चौघडे

मराठी पाऊल पडते पुढे…

Independence Day Quotes in marathi


७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा 

          उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा…

जयघोष भारताचा आसमंती गुंजावा 

          क्षण हा ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचा सदैव चिरायु व्हावा… 

Independence Day Quotes in marathi


Independence Day quotes images in Marathi 

किती आक्रोश तो झाला

किती रक्तांच्या नद्या वाहिल्या…

सडा पडला मृतदेहांचा

तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयास आला…

Independence Day Quotes in marathi


सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा          

ज्याचा मुकुट आहे हिमालय

        जिथे वाहते गंगा…

जिथे आहे विविधतेत एकता

        ‘सत्यमेव जयते आहे आमचा नारा…

जिथे धर्म आहे भाईचारा

        तोच भारत देश आमचा…

Independence Day Quotes in marathi


स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

Independence Day Marathi SMS

बच्चे आम्ही वीर उद्याचे

बाळमुठीला बळ वज्राचे

रक्षण करू या भूमीचे..

Independence Day Quotes in marathi


स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

75th Independence Day wishes in Marathi 

उत्सव तीन रंगांचा 

जल्लोष संपूर्ण देशाचा 

Independence Day Quotes in marathi


७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Independence Day Marathi SMS

उत्सव तीन रंगांचा 

        आज आभाळी सजला…

वंदितो मी त्या सर्वाना 

        ज्यांनी भारत देश घडविला… 

Independence Day Quotes in marathi


तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

या जीवन आपले सार्थ करा रे

राष्ट्रभक्ती निःस्वार्थ करा रे

एकजुटीने कार्य करा या देशाचे

Independence Day Quotes in marathi


७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Independence Day Quotes in Marathi 

दे सलामी या तिरंग्याला 

        ज्यामुळे तुझी शान आहे…

हा तिरंगा नेहमी फडकूदे ऊंच 

        जोपर्यंत तुझे प्राण आहे…

Independence Day Quotes in marathi


७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Independence Day Quotes In Marathi 

हे राष्ट्र देवतांचे 

हे राष्ट्र प्रेषितांचे 

आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे 

Independence Day Quotes in marathi


Happy Independence Day in Marathi

जन्म भूमी स्तव धाव घेतली , सोडुनी आपले माता पिता 

        आयुष्याची होळी केली, स्वतः रचली आपली चिता…

देशासाठी शहिद होऊन, स्वतंत्र केली भारत माता 

        चला गाऊया शूरवीरांची गौरवगाथा…

Independence Day Quotes in marathi


Independence day wishes in marathi

Independence Day Quote in Marathi

ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा

त्यांच्या चरणी ठेवून माथा

७५ वा स्वातंत्र्य दिन करूया साजरा

Independence Day Quotes in marathi


७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy independence day quotes in marathi

अभिमान आहे कि,

         भारत देशात जन्म मिळाला…

जसे इंग्रजांपासून मुक्त झालो,

        तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया…

Independence Day Quotes in marathi


Independence Day Quotes In Marathi 

स्वातंत्र्यासाठी फडकतो ध्वज 

        सूर्य तळपतो प्रगतीचा…

७५व्या स्वातंत्र्य दिनाला 

        मुजरा मानाचा…

Independence Day Quotes in marathi


७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

75th independence day wishes in marathi

वेगवेगळी माती जरीही 

        एकच आहे भूमी…

हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिस्ती 

        सारे एकच आम्ही… 

Independence Day Quotes in marathi


Independence Day quotes in Marathi 

या जन्माचा नजराणा मायभूमीस पेश व्हावा

तिरंगाच माझा गणवेश व्हावा

Independence Day Quotes in marathi


Independence Day Wishes in Marathi 

राष्ट्राची इमारत अंधश्रद्धेच्या पायावर नव्हे

तर ज्ञानाच्या जोरावर उभी केली पाहिजे

Independence Day Quotes in marathi


 

देशातील शाळा, कॉलेजेस तसेच शासकीय कार्यालयांमद्ये दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा होतो. तसेच लोक एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात. आजच्या नवीन युगात हेच संदेश मोबाईलवरून एकमेकांना फेसबुक, व्हाट्सअप द्वारे पाठवतात.  म्हणूनच Independence Day quotes in Marathi या लेखा मधून आम्ही तुम्हाला या विषयीचे अनेक संदेश दिले आहेत. 

तुम्ही हे संदेश व्हाट्सअप आणि फसबुकवर सुद्धा शेअर करू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

तसेच हेच संदेश हिंदी वा इंग्रजी भाषेत बघण्यासाठी https://schemeofgovernment.com/ या लिंक वर क्लिक करा.

Independence Day Quotes in Marathi | Happy Independence day quotes in Marathi | Independence Day wishes in Marathi | 75th Independence Day | 15th August Message in Marathi | Independence Day WhatsApp Status in Marathi | independence day wishes 2022 in marathi | Independence day wishes 2022 in marathi

Sharing Is Caring

1 thought on “Independence Day Quotes in Marathi – 75th Independence Day wishes | स्वातंत्र्य दिन 2022”

Leave a Comment