नानाजी देशमुख कृषि संजीवनी अंतर्गत मागेल त्याला शेततळे अनुदान योजना 2022

नानाजी देशमुख कृषि संजीवनी अंतर्गत शेततळे अनुदान योजना 2022

नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत शेततळे अनुदान योजना 2022 १०० टक्के अनुदान राबविण्यात येत आहे. साठवलेले पाणी झिरपून जाऊ नये म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकरी मित्रांना शेतीसाठी लागणारे पाणी टंचाई होऊ नये म्हणून आणि साठवलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा. या अनुदानासाठी लाभार्थी कोण आहे आणि लागणारे कागदपत्रे काय आहे ते जाणून घेऊ.
शेततळे अनुदान योजना 2022 माध्यमातून शेताची उत्पादकता वाढविण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी ह्यांच्या मार्फत हि योजना सुरु करण्यात आली आहे. त्या साठी लागणारे उत्तम दरच्याचे शेततळे लागणारे प्लास्टिक फिल्म देण्यात येणार आहे. शेततळे कसे करायचे आणि प्लास्टिक फिल्म बसवताना कोणती काळजी घेईची ह्याची पूर्ण आपण माहिती घेणार आहे

शेततळे अनुदान योजना 2022 लाभ घेण्यासाठी पात्रता

२००५-२००६ ह्या वर्षा नंतर ज्यांनी शेतकरी मित्रांनी फळबाग लागवड केली आहे. शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावेत म्हणजे हा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या कुठंबातील त्यांचे खाते उत्तरे स्वतंत्र असावे. शेतल्यातील पाण्याचा वापर करण्यासाठी सामुदायिक शेतकरी लाभार्थीमध्ये सामंजस्याचा कारण करणे. शेतकरी सामुदायिक कडे फळबाग लागवड असणे आवश्यक, भविष्याच लागवडी चा विचार करू नये. शेततळे हे फळबाग पासून जास्त आंतरवर नसू नये आणि शेतातल्या मध्ये आती प्रमाणात वाढलेले पाणी ह्या साठी पद्धतीचा वापर करणे बंधनकारक आहे.

आवश्यक असणारे कागदपत्रे
७/१२ उतारा
८-अ प्रमाणपत्र

अर्ज करण्याची प्रकिया ही ऑनलाईन असून शेतकरी मित्रांनी अर्ज करावा

शेततळे करताना कोणती काळजी ह्यावी

शेततळेची जागा निवडताना जिवंत पाण्याचे झरे ,पूर्वी असलेल्या विविर, मोठे दगड असणारे अशी जागा निवडू नये आणि कमीतकमी जागे मध्ये क्षेत्रफळ व्यापले असावे जेणेकरून बाष्पीभवनाचा प्रमाण कमी होईल. चिकन मातीचे जास्त प्रमाण असलेले किव्हा काळी जमीन अशी जागा निवडू नये. शेततळे मध्ये प्लास्टिक फिल्म बसवताना योग्य पद्धतीतीने जोडून ह्यावी म्हणजे शेततळ्यातील पाणी जिरून जाऊ नये. चांगल्या दर्ज्याचे प्लास्टिक फिल्मच वापर करावा करावा. शेततळ्याची लांबी आणि आकार आधी आखून मग काम सुरु करावे जास्त खोदाई केल्या वर जास्त प्रमाणात प्लास्टिक प्लिम लागेल ह्याची काळजी ह्यावी. शेततळ्याचे पूर्ण काम झाल्यावर कोणत्या प्रकारची घाण जाणार नाही ह्याची काळजी ह्यावी.
शेततळ्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाणी भरल्यावर उरीत पाणी जाण्यासाठी सोया असावी. शेततळ्यामध्ये उतरण्यासाठी योग्य प्रकारची शिडी असावी ज्याने करून घाण किव्हा काही काम असल्यास शेततळ्यामध्ये उत्तरात येईल. शेततळ्याचे काम करताना आधी १०० रुपयांच्या स्टॅम्प वर करार करून साधार करावा. शेततळ्याचे अंतिम टप्यात काम आले असता तालुका कृषी अधिकारी ह्यांना कळावे ह्यांना नंतर अनुदानासाठी शिफारस करावी

 शेततळे अनुदान योजना 2022 अंमलबजावणीची कार्यद्धती

1. इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या ह्या वेबसाईड वरून नोंदणी करावी, नमुन्यात प्रपत -१ अ व ब कागगदपत्रासहित अर्ज करावा. दिलेल्या कागद्पत्रा सोबत आराखड्याप्रमाणे प्रकल्प पूर्णकरणे बांधनकारक राहील

2. लाभार्थीं ह्यांनी जेसीबी, पोकलेन सारखे मशीन साहयाने शेततळ्याचे काम पूर्ण करायचे आहे , तसेच आगाऊ रक्कम भेटणार नाही, म्हणजेच इतर कोणते पण मशीन ने काम केल्यास आगाऊ रक्कम नाही भेटणार ह्याची काळजी लाभार्थी ने काळजी ह्यावी

3. शेततळ्याच्या बांधावर झाडे लावावी. आणि शेततळ्यामध्ये गाळ काढण्याची जबादारी लाभार्थीं कडे असेल

4. दिलेल्या सुचणे प्रमाणे खोदकाम करणे , योग्य उत्तर करणे आणि शेटाळायच्या बंध वर तारेने कंपाऊड करावे. निवडल्या लाभार्थी समूहाने सेवा पुरवठादार निवडून शेततळे काम स्वतः करून ह्यावे

5. पावसाळ्यात शेततळ्यामधला गाळ येणार नाही किव्हा साचणार नाही ह्याची काळजी ह्यावी. निवडलेल्या लाभार्थीने शेततळे उभारणीच्या वेळी कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक ह्यांच्याकडून मार्गदर्शन काम करायचे आहे

6. शेततळ्याचे खोदकाम पूर्ण झालेनंतर प्लास्टिक फिल्म योच्या रित्या अस्तरीकरण करावे म्हणजे आतील बाजूने यफयनसशग/ड्रेससग करािे. शेततळ्यासाठी BIS Standards ५०० ह्या दर्जची वावरावी

7. ज्या जागेत खोदकाम करण्यापूर्वी शेततळे अस्तरीकरण तसेच पाणी भरणे व कुंपण करणे शेततळे पूर्ण झल्यावर कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक ह्यांना कळावे
मंजूर झालेल्या व्यतिरिक्त जर लाभार्थी ने खोदकाम जास्त केल्यास अधिकच खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करायचा आहे

8. दिलेल्या तारखे पासून ६० दिवसाच्या आत मध्ये काम पूर्ण करायचे आहे. कृषी पर्यवेक्षक मार्फत नियोजित प्रकल्प क्षेत्राची पाहणी करूनदेय अनुदान मिळणेबाबत मागणीपत्र संबंधित कृषी पर्यवेक्षक मार्फत उपविभायीय कृषी पर्यवेक्षक मार्फत ह्यांच्या नावे सादर करावी पुरवठा दाराकडील बिल घेऊन शेतकऱ्यांनी स्वतः ची स्वाक्षरी साधार करावे

शेततळे कसे बनवाल आणि त्याचे आयुष्य कसे वाढेल ?

शेततळ्यासाठी शेता मध्ये उंच अशी जागा निवडावी आणि जवळ फळबाग असावी. आपल्याला किती पाणी लागायचे आहे त्या नुसार आपण शेततळे आराखडा आखून मग शेततळे कामास सुरुवात करावी. खोदकाम करताना शेतततळीची भिंत हि १४० अंश असावी म्हणजे प्लास्टिक (शेततळे कागद) आणि शेततळे ह्यांचे आयुष्य वाढेल. बाष्पीभवन कमी करण्यासाठी आपण कमी आकार आकार मध्ये शेततळे बांधावे .

सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना

नमूद केलेल्यानुसार शेततळ्याचे प्रकार, आकारमान , निश्चित केलेल्या उभारणीचा खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येईल. प्रकल्प स्थळी कायम स्वरूपी ३*२ फूट आकाराचा लोखंडी फलक लावून त्यावर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पच्या अर्थसाह्याने असं नमूद करावे आणि शेतकरचे नाव गाव पत्ता एकूण खर्च हे सर्व फलक वर नमूद करावे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्याचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही.

प्रश्न आणि उत्तर

Q. शेततळ्याला करायला किती खर्च येतो ?

→. साधारण शेततळाचे आकार ३०*३०*३ असेल तर ५०,०००/- रुपये येतो कमीत कमी

Q. १ एकर मध्ये किती लिटर शेततळ्यामध्ये पाणी मावेल १?

→. किती खोल आहे शेततळे ह्यावर ह्यावर वर आमलांबुन आहे पण आपण एक सर्वसाधारण विचार करू १फूट खोल तळे असेल तर आणि १ एकर मध्ये ४०००० sq. ft .जर पकडला . ४०००० sq. ft *१*२८=१,१२०,००० लिटर पाणी साढवण्यात येईल .

Q. शेततळ्याचे प्लस्टिक कागद किती मायक्रोनचा असावा ?

→. प्लास्टिक पेपर हा ५०० मायक्रोनचा असावा.

Q. शेततळ्याचे भिंतीच कोण किती अंश मध्ये असावा ?

→. शेततळ्याच्या बाजूच्या भिंती 140 अंश मध्ये असावा. त्यामुळे शेततळे व कागद यांचे आयुष्य वाढते

Q. शेततळ्याचे किती प्रकार आहे ?

→. प्रामुख्याने २ प्रकार आहे. १ नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून आणि २ सपाट जमिनीतील शेततळे.

Q. शेततळ्याचे फायदे काय आहे ?

→. शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्द होते आणि सिंचनामुळे पिकाचे उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

Q. शेततळ्यासाठी जागा कशी निवड करावी ?

→. जागा अशी निवडावी जिथं काळी जमीन ज्यात चिकन मातीचे प्रकार जास्त आहे . मुरमाड, खारवट आबोड धोबड असलेली जमीन योच्या असते

Q. शेततळे करताना कोणती काळजी ह्यावी ?

→. हे तयार करताना जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण कमी असावे. शेततळे करताना आधी आराखडा आखून ह्यवा. जास्त पाणी झाल्यास उरीत पाणी पाडण्यासाठी मार्ग असावा. बाष्पीभवन होणार नाही ह्याची काळजी .

शेततळे अनुदान योजना 2022 साठी कसा अर्ज करावा

अनुदान योजनासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टल ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. महाडीबीटी शेतकरी पोर्टल हे गुगल वर सर्च करावे. त्या नंतर आपण लॉगिन आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करावे. आपण अर्ज वर क्लिक करून अर्ज भरावा. दिलेली माहिती नीट आहे का नाही पुढचा फ्रॉम भरायच्या वेळी परत एकदा नीट करावी. अर्ज सादर करा या बटन वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हला make a payment असे दिसेल पायमेन्ट करा. पायमेन्ट झल्यावर पायमेन्ट स्लिप आणि अर्ज डाउनलोड करावे

सादर प्रकल्प किती एकूण कोटींचा आहे ?
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पअंतर्गत सामुदायिक एकूण प्रकल्प २००. ०० दोन वर्षाच्या कालावधी राबविण्यात येणार आहे

सरकार दरवर्षी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करते. या लेखातून आम्ही तुम्हाला नवीन शेततळे अनुदान योजना 2022 याची माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या सारख्याच नवनवीन आणि उपयुक्त योजनांचा लाभ घेण्याकरिता https://schemeofgovernment.com/ या संकेतस्थळाला अवश्य भेट देत राहा.

Sharing Is Caring

Leave a Comment